रात्रीची दिवाळी पहाट । भारत गणेशपुरे, भाऊ कदम । चला हवा येऊ द्या । झी मराठी

शेअर करा
एम्बेड करा

टिप्पण्या • 567

  • sangram shinde
    sangram shinde दिवसापूर्वी

    Bhau kadam quality actor

  • Dipesh Joshi
    Dipesh Joshi दिवसापूर्वी

    hasayala yet ....pn hi bhut hastaat tewd nahi

  • shailesh khade
    shailesh khade दिवसापूर्वी

    Jay agari Koli.....

  • Sunil Aher
    Sunil Aher दिवसापूर्वी

    Nice comedy

  • Shubham Mandale
    Shubham Mandale दिवसापूर्वी

    सर्व समाज एक समान आहे,
    मिडीया ला 1 च विनंती,
    कोणत्याही समाजाची/जातीची विटंबना करसाल तर तुमचा चॅनल बंद करायला वेळ लागणार नाही.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • Yogesh Bhoir
    Yogesh Bhoir 2 दिवसांपूर्वी

    Yana aata yanchi jaga dakhavalach lagal jay agri koli

  • Mohan Chavan
    Mohan Chavan 2 दिवसांपूर्वी

    Jay shivary

  • Ritesh Jadhav
    Ritesh Jadhav 2 दिवसांपूर्वी

    Chutiye sable kai garaj aahe kontya
    pan community la vait bolaycha...ek tar tumche joke over astat.faltu joke tumche dieddamdiche joke.sarve over flop actor.....

  • Rushabh gharat
    Rushabh gharat 2 दिवसांपूर्वी

    Mc delet kara

  • amol kumbhar
    amol kumbhar 2 दिवसांपूर्वी

    nice no1 show

  • Swarup Patil
    Swarup Patil 2 दिवसांपूर्वी +1

    आगरी माणसाचा नाद करू नका💪

  • Rushikesh Shigam
    Rushikesh Shigam 3 दिवसांपूर्वी

    Anand shine best role of bhau kadam

  • Pooja Desai
    Pooja Desai 3 दिवसांपूर्वी

    Hii mi aagri nahi aaha but tari pan yes it's wrong koncham hi asa apman nahi karyla pahije it's vary bad aani he chla hawa yavu dya it's my favorite but pls tem h as kahi karun konch man dhukavu naka

  • Vishwas Bhandari
    Vishwas Bhandari 3 दिवसांपूर्वी

    Lakh tumi 1 mi

  • Vishwas Bhandari
    Vishwas Bhandari 3 दिवसांपूर्वी

    Agri/koli is best aami

  • Aditya Thakur
    Aditya Thakur 3 दिवसांपूर्वी

    Aai cha bhosda bhau kadam n chala hawa yeu dya cha..bc acting jhatya chi kai yet nai bhadvya la..bc choco ghe maza Kala Tonda chya

  • techie geek
    techie geek 3 दिवसांपूर्वी

    Sarvani milun jar tharavla hya tv show che shows banghne band kele ani hya show cha trp kami jhala mag barobar line var yetil.Hi pan ek paddhat aahe hyana line var aanaychi.trp nahi ads nahi mag kuthun yenar paisa.

  • Shreyash Patil
    Shreyash Patil 3 दिवसांपूर्वी +4

    कोनत्याही समाजाच्या समाज बांधवाचे मण दुखेल अस क्रुत्य करु नका आज अागरी समाज बांधव शांत आहे ते केवळ त्यांच्या माणुसकी खातीर नाहीतर आता परेन्त संपुर्ण मुंबई जाळुन टाकली असती त्यांनी
    मी स्वत: एक मराठा समाज बांधव आहे मी कोनत्याही समाज बांधव चे मण दुखेल असे वागत नाही
    मी श्रेयस पाटील एक मराठा समाज बांधव चला हवा येवु द्या या मालिकेत धडलेल्या क्रुत्याचा निषेध विधान करतो
    जय शिवराय जयस्तु मराठा 🚩

  • Amol Mhatre
    Amol Mhatre 3 दिवसांपूर्वी

    😠😠😠😠😠

  • Neha Onkar
    Neha Onkar 3 दिवसांपूर्वी

    bhari

  • Sunil Pathare
    Sunil Pathare 3 दिवसांपूर्वी +1

    Sunil Pathare: Join me on Google Pay, a payments app by Google. Enter my code (22sj7z) and then make a payment. We'll each get ₹51! g.co/payinvite/22sj7z
    👈🏻Varchi Link dware app download kara ani mala 1rupya pathava tumhala 51💴 rupye miltil.... tumchya banket jama hotil...... ajun barech kahi....💵💵 recharge...

    • Akshay Dapke
      Akshay Dapke 3 दिवसांपूर्वी

      Changle dok lavlay.
      😂

  • meghraj mac
    meghraj mac 3 दिवसांपूर्वी

    Show bandh honya chya maarga var distoy.

  • Joel Gade
    Joel Gade 3 दिवसांपूर्वी

    Chala hawa ye dya is the Best Serial in this World no one can stop this. We all support All chala hawa ye dya Team.

  • Aadesh Patil
    Aadesh Patil 6 दिवसांपूर्वी

    Are male character asun female characters karta mhanje konachi aulad ahat re tumhi.
    Aagri samjachi chukichi mahiti samor anta laj nahi vatat ka.

  • LetsTech And ReTech
    LetsTech And ReTech 6 दिवसांपूर्वी

    Nakali hasi lay bhangar

  • krpatil11
    krpatil11 6 दिवसांपूर्वी

    प्रति,
    श्री कुशल बद्रीके / डॉ. श्री निलेश साबले
    व चला हवा येवू दया सर्व टीम ,
    यांच्या सेवेशी सादर ,
    ' चला हवा येवू दया ' या कार्यक्रमतुन आपण व आपली संपूर्ण टीम नेहमीच आगरी समाजाची विटंबना व बदनामी करीत आले आहात.आगरी कोळी समाजात आपल्या टीव्ही सिरियलमुळे खुप संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या टिमला आम्ही सन्मानाने आगरी कोळी महोत्सवला निमंत्रित करीत असतो पण यापुढे करणार नाही .आपल्या कलेचा नेहमी आगरी कोळी समाजाने सन्मान केला आहे.परंतु आगरी कोळी समाजाची बदनामी सहन केली जाणार नाही .तेव्हा आपण व आपल्या टीमने त्वरित आगरी कोळी समाजाची जाहिर माफी मागावी .अन्यथा माझ्या आगरी कोळी समाजाची विटंबना व बदनामी सहन करणार नाही.यापुढे होणाऱ्या सर्व प्रकाराला आपण व आपली टीम जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.
    🚩

  • Anmol parlekar
    Anmol parlekar 6 दिवसांपूर्वी

    नीलेश सर तूम्ही एवढ्या मराठी कलाकाराना चला हवा येउद्या मधे आणता माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया उषा चव्हाण माई ना सुद्धा आणा हो कुठे आहेत कधी दिसतच नाहीं टीव्ही वर चित्रपटात तुम्ही जर माझी ही कमेंट वाचली असेल तर प्लिज तुम्ही यांच्या वर विचार करावा

  • Sandesh Patil
    Sandesh Patil 6 दिवसांपूर्वी

    आगरी कोळी जातीत जन्माला यायाला पण नशीब लागतात

  • Harshad Patil
    Harshad Patil 6 दिवसांपूर्वी

    प्रति,
    श्री कुशल बद्रीके / डॉ. श्री निलेश साबले
    व चला हवा येवू दया सर्व टीम ,
    यांच्या सेवेशी सादर ,
    ' चला हवा येवू दया ' या कार्यक्रमतुन आपण व आपली संपूर्ण टीम नेहमीच आगरी समाजाची विटंबना व बदनामी करीत आले आहात.आगरी कोळी समाजात आपल्या टीव्ही सिरियलमुळे खुप संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या टिमला आम्ही सन्मानाने आगरी कोळी महोत्सवला निमंत्रित करीत असतो पण यापुढे करणार नाही .आपल्या कलेचा नेहमी आगरी कोळी समाजाने सन्मान केला आहे.परंतु आगरी कोळी समाजाची बदनामी सहन केली जाणार नाही .तेव्हा आपण व आपल्या टीमने त्वरित आगरी कोळी समाजाची जाहिर माफी मागावी .अन्यथा माझ्या आगरी कोळी समाजाची विटंबना व बदनामी सहन करणार नाही.यापुढे होणाऱ्या सर्व प्रकाराला आपण व आपली टीम जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.
    🚩श्री जयेन्द्र खुणे
    🌹आगरी समाज नेते
    ,🏹 9920088678

  • Harshad Madhavi
    Harshad Madhavi 6 दिवसांपूर्वी

    Report mara ya video la

  • Sandip Pawshe
    Sandip Pawshe 6 दिवसांपूर्वी

    साबळे आणि कदम तुमच्यातला किडा आत ठेवा

  • Sandip Pawshe
    Sandip Pawshe 6 दिवसांपूर्वी

    उपऱ्यांनो लायकीत रहा तुमची लायकी पण आगरी कोळी भाषेची टिंगल करायची

  • Revanath Bhagyawant
    Revanath Bhagyawant 6 दिवसांपूर्वी +1

    अरे ह्या लेखकाचा अभ्यास टीचभर आहे आणि निर्मात्याची अक्क्ल गुढघ्यात आहे .. आगरी समाजामध्ये अनेक कीर्तनकार आहेत .. गायक आहेत ... लेखक आहेत .. शिक्षणमहर्षी आहेत .. समाजसेवक आहेत .. कवी आहेत .. काय नाही या समाजामध्ये ? .. पण ह्यांना आम्ही घातलेले सोनंच दिसतं !.. तेही फुकट नाही येत ..आमच्या महिला सोनं घालून पिवळ्या दिसतात आणि तुमच्या कावीळ झाल्याने !.. निळ्या सावळेचा जाहीर निषेध !!

  • Sandip Pawshe
    Sandip Pawshe 6 दिवसांपूर्वी

    अरे सल्यानो तुमची लायकी तरी हाय क आमच्याशी बरोबरी करायची ।। घरफोडी तर लांबच राहिली अख्या जगात जाऊन बघ एक आगरी कोळी माणूस तुम्हाला भिकारी पण नाय भेटणार भिकमांग्यानो पैसा भेटतो म्हणून आमच्या समाजाची वाट लावता काय रे तुम्ही हेच आमच्या समोर येऊन बोला बघ दाखवतो साल्यानो तुम्हाला आमचा आगरी दणका ।। अश्या hya नीच नाटकाला आमचा निषेध आहे ।। जय आगरी कोळी

  • Amrut Chakranarayan
    Amrut Chakranarayan 6 दिवसांपूर्वी

    Nice bhau kadham

  • Manoj Tare
    Manoj Tare 6 दिवसांपूर्वी

    aar aamhi sona pahile pasun galto tumchya javal nasel na tyacha doubel aamhi sona galto

  • Manoj Tare
    Manoj Tare 6 दिवसांपूर्वी

    bhau kadam cha nished

  • Manoj Tare
    Manoj Tare 6 दिवसांपूर्वी

    aar aamhi agri koli mumbai che raj hav tumchya sarkha aamhi uprey ny aalo

  • Karan Magar
    Karan Magar 6 दिवसांपूर्वी

    Jahir nishedh bhigarda program chala hawa yeudya cmchya aagri koli samaja baddal je khi vyaktavya tumhi karta tumchi layki tri aahe ka

  • Manoj Mhatre
    Manoj Mhatre 6 दिवसांपूर्वी

    बहिष्कार टाका या फालतू शो वर जोपर्यंत माफी मागत नाही।जास्त माजलेत।

  • Nihit Mhatre
    Nihit Mhatre 6 दिवसांपूर्वी

    Report done

  • prashant jagdale
    prashant jagdale 6 दिवसांपूर्वी

    Nice

  • Akshay Binnar
    Akshay Binnar 6 दिवसांपूर्वी

    He chuktay tyancha ....but me fan ahe chala hawa yeudyacha cha great team .... n plzzz konala traas hoil ashi nako theme gheu baki good luck n all team is very great mala avadto haa show good luck again

  • Nishant Katekar
    Nishant Katekar 6 दिवसांपूर्वी

    अरे तुमची लायकी तरी हाय क आमच्याशी बरोबरी करायची ।। घरफोडी तर लांबच राहिली अख्या जगात जाऊन बघ एक आगरी कोळी माणूस तुम्हाला भिकारी पण नाय भेटणार भिकमांग्यानो पैसा भेटतो म्हणून आमच्या समाजाची वाट लावता काय रे तुम्ही हेच आमच्या समोर येऊन बोला बघ दाखवतो साल्यानो तुम्हाला आमचा आगरी दणका ।। अश्या hya नीच नाटकाला आमचा निषेध आहे ।। जय आगरी कोळी

  • Kailas Patil
    Kailas Patil 6 दिवसांपूर्वी

    हा कार्यक्रम निव्वळ भाऊ कदम मुळे एवढा चालू शकला आहे.तेही कशामुळे...भाऊ कदमने आगरी भाषा वापरून केलेल्या विनोदांमुळेच.
    आगरी समाजाचा, संस्कृतीचा सर्वाना हेवा वाटतो त्यामुळेच लोकांना आमच्या नुसत्या बोलण्यावरून देखील मोठा आनंद मिळतो.
    या कार्यक्रमाद्वारे आगरी पात्रांचा वापर करून लोकांचे मनोरंजन करायला हरकत नाही परंतु पात्राला चुकीच्या पध्दतीने प्रेक्षकांच्या समोर आणू नका की ज्यामुळे आमच्या समाजाची चुकीची प्रतीमा तयार होईल.
    आमचा समाज फार धाडसी व मेहनती आहे त्यामुळे कदर ठेवा.
    कैलास पाटील..पिसेकर

  • Ravidarawade Darawade
    Ravidarawade Darawade 6 दिवसांपूर्वी

    Imm

  • vikrant tekade
    vikrant tekade 6 दिवसांपूर्वी

    I’m inviting you to use Google Pay, a simple and secure payments app by Google. Here’s my code 0c1UU- just enter it before your first transaction. Once you've sent your first payment, you'll get ₹51! g.co/payinvite/0c1UU

  • vansh patil
    vansh patil 6 दिवसांपूर्वी

    Maj aalay salyana, Aagri bhashecha aani mansancha asa puna Apman kela tar Aagri Manus kon Asto tumhala samjel

  • Nitin Foferkar
    Nitin Foferkar 7 दिवसांपूर्वी

    निलेश साबळे तुझा शो नीट चालवायचा आहे ना

  • Jitesh Nichinde
    Jitesh Nichinde 7 दिवसांपूर्वी

    N tuzi tar layki nahi bhau yevdha Sona ghalaychi

  • Jitesh Nichinde
    Jitesh Nichinde 7 दिवसांपूर्वी

    Laykit raha Nilesh n Kushal Nahi tar Kapil Sharma sarkhi tumchi halat hoil vicharnar nahi 😡🤬🤬🤬🤬🤬

  • विनोद कोळी
    विनोद कोळी 7 दिवसांपूर्वी

    यापुढे आगरी समाजा विरुध्द चुकीचे विनोद होणार नाही याची निश्चित काळजी घ्याल याची आशा करतो नाहीतर आगरीकोळी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्या
    जय आगरीकोळी

  • nikhil gharat
    nikhil gharat 7 दिवसांपूर्वी +1

    Aagri is not only name this is the brand

  • mahendra dhule
    mahendra dhule 7 दिवसांपूर्वी +2

    आपला शो खुप चांगला आहे आणि शो मध्ये काम करणारे लोक ही मराठी असल्याने ह्या कार्यक्रमाचा आम्हाला अभिमान आहे .... पण एक गोष्ट करा आपल्या कार्यक्रमात आगरी भाषा असलेला (करेक्टर) कलाकार (पात्र) दाखवून आमच्या समाजा विषयी कोणत्याही प्रकारची माहिती नसताना कोणत्याही विषयावर चर्चा करुन मनोरंजन होईल असं करू नका...
    हसन्याने आयुष्य वाढतंय पन आगरी समाजा विषयी यापुढचा कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा पात्र वापरताना थोडा कालजीपुर्वक वापरा ...
    आगरी भाषा जरी तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरी आम्हाला अभिमान आहे आगरी असल्याचा
    *येणारे पाहुण्यांच्या आदर सत्कार आगरी समाजात कसा होतो बघायचा असेल तर एकदा येऊन बघा
    जय आगरी आम्ही बदलापूरकर

  • D Bhoir
    D Bhoir 7 दिवसांपूर्वी +1

    *Report kra* kushal badrike jithe disel tithe maar khail chutiya sala

  • Vighnaharta Beats
    Vighnaharta Beats 7 दिवसांपूर्वी

    Amhi ka daka takun sona ghiltav ka r.
    .
    Svatache himtishi kamvun ghaltav.
    .
    Agri bhasha bolta tri yetay ka.
    .
    Shame on You. 😡
    Kuthlya bhashe n tya sansukruti baddal majak ny karacha avra ny samj
    .

  • D Bhoir
    D Bhoir 7 दिवसांपूर्वी +5

    *एक तर भाषा चुकीची वापरताअ शिकुन घ्या येत नाही तर आणि आगरी कोळी कष्टकरी करी आहे कुठे दरोडा घातला हे बोलण चुकीच आहे.* *ईथच कमवून ईथच मज्या करतो .तुमच्या सारखा गांडी खाली लपवत नाय.*

  • Rakesh Mokal
    Rakesh Mokal 7 दिवसांपूर्वी

    Gor chor doklyano
    Aagari samajala Kami lekhu Naka
    Ghara fodayala nahi Jaat aamhi pap Jast shanpatti Keli Na Tar Kay Kay fodu te pratyakshat dakahu samor Yeun

  • Sid Interior Architect
    Sid Interior Architect 7 दिवसांपूर्वी

    Konala Agri ani Kolyana challenge karayacha asel na direct live karun dakhva Te Pan agri koli nav gheun... Mag results bagha

  • Ajay patil
    Ajay patil 7 दिवसांपूर्वी +3

    आमच्या आगरी भाषेचा नीट वापर करा काही तर खूप महागात पडले निलेश साबळे

  • omkar gawand
    omkar gawand 7 दिवसांपूर्वी

    प्रति
    डाॅ.निलेश साबळे
    (लेखक/निवेदक चला हवा येऊद्या)

    विषय: चला फालतुगीरी येऊंद्या.....

    पत्रास कारण की...
    आगरी भाषा आणि माणुस यांवर टुक्कार विनोद करून टीआरपी न टाळ्या मिळवणे हा जवळजवळ सर्वच दृष्यवाहिन्यांवरील मालिकांचा चालत आलेला वा जोपासलेला छंद आहे?
    ह्यांनी घातलेल्या चष्म्यातून यांना आगरी माणुस पुढील प्रमाणे दिसतो
    *बेवडा
    *किलोभर सोनं घातलेला
    *अडाणी
    *अशिक्षीत
    *शुध्द उच्चारण न करता येणारा
    *जमीनी विकणारा
    *चोर्या करून सोनं जमा करणारा
    ईत्यादी ईत्यादी ईत्यादी
    आणि हा चष्मा साबळे तुम्ही घातला याचे आश्चर्य वाटत नाही!
    ह्यांना कधी international airport mumbai येथे सर्वात मोठे चित्र काढणारा एकमेव मराठी किंबहुना आगरी माणूस (मोरेश्वर पाटील Moreshwar Patil ) दिसणार नाही! २३ वर्षानंतर महाराष्ट्राला क्रिडाक्षेत्रातला मुलीने पटकवलेला अर्जुन पुरस्कार (अभिलाषा म्हात्रे) दिसणार नाही. अस्खलित मराठी बोलून साबळेच्याही प्रमाण मराठीला मागे टाकेल अशी लोकसत्ताच्या वक्तादशसहस्त्रेषुची महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवणारी आमची पोरगी (रिध्दी म्हात्रे Riddhi Mhatre) दिसणार नाही. अवघ्या वयाच्या १०व्या वर्षी अमेरीकेत पीएमओ कार्यालयात चित्रे लागल्यात जी आॅडी अन मोठ्या गाड्यांसाठी डिजाईन करते अशी ( अदिती Prakash Patil ) दिसणार नाही. नासा मध्ये कार्यरत असलेला आमचा शास्त्रज्ञ (प्रणित पाटील Pranit Patil ) जो भारतातला एकमेव शास्त्रज्ञ आहे ज्याच्या अधिकृत नासाच्या गणवेषावर भारताचा झेंडा आहे आणि हो डाॅ.साबळे मागच्या भागात तुम्ही ‘आगरी कवीची’ टिंगल केलीत ना? तर ही पण माहिती असुद्या महाराष्ट्राचे सारस्वत म्हटले जाणारे ज्यांनी मराठी भाषा हो अस्खलित मराठी गावागावात आणि विदेशात नेणारे लोककवी ‘अरुण म्हात्रे’ Arun Mhatre ही आगरीच आहेत! ही तर थोडकीच ‘थुकरटवाडीला’ पुरेशी उदाहरण आहेत अशी ढीगभर उदाहरण देऊ शकतो मी!चला पटापट आपला चष्मा काढा आणि पहा किती समृध्दी आहे न आगरी भाषा,संस्कृती आणि माणसाकडे? मी कोणी डाॅक्टर नाही हं साबळे दादा पण
    आपल्या डोळ्यांचा आजार या पत्राने तरी बरा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपले डोळे लवकर बरे होऊंदेत जेणे करून अश्या चष्म्याची आपणास गरज लागणार नाही.
    शुभेच्छा
    आपलाच आगरी साहित्यिक
    सर्वेश रविंद्र तरे

  • Kalpesh bhoir
    Kalpesh bhoir 7 दिवसांपूर्वी

    डाॅ. निलेश साबळे नीट बोला आमच्या आगरी समाजा बद्दल तुम्हाला काही हक्क नाही आमच्या समाज्याची बदनामी करण्याचा

  • BHUSHAN BHOIR
    BHUSHAN BHOIR 7 दिवसांपूर्वी

    आगरी भाषा आणि समाजाची टिंगल करणाऱ्या
    चला हवा येउद्या चा जाहीर निषेध,,,,,,,

  • Kiran Pawar
    Kiran Pawar 7 दिवसांपूर्वी

    ...या पुढे अश्याप्रकारे आपल्या आगरी भाषेवर हास्यास्पद विनोद केले तर एट्रोसिटी एक्ट नुसार केस करू ...
    जेणेकरून आपल्या समाजावर आणि आपल्या भाषेवर अपमानस्पद जोक्स करणे थांबले जाईल..

  • Sachin More
    Sachin More 7 दिवसांपूर्वी

    Nished

  • MyChannel
    MyChannel 7 दिवसांपूर्वी

    इतर बोलीभाषा म्हणजे शुद्ध आणि आगरी म्हणजे अशुद्ध?? वा रे वा.... Disliked this video

  • Dr Kiran Phadke
    Dr Kiran Phadke 7 दिवसांपूर्वी

    एकदम पाणचट जोक असतात.कॉमेडी च्या नावाखाली तेच तेच जोक मारतात.आता TRP मिळवण्यासाठी समाजाचा अपमान करत आहेत.त्यापेक्षा मुंगी आणि हत्तीचे जोक बरे...

  • Sachin Patil
    Sachin Patil 7 दिवसांपूर्वी

    एक महाराष्ट्रीयन म्हणून आम्ही सगळे हा शो नक्कीच आवडीने बघतो.पण हल्ली शो मधील काही भिकार लोकांच्या डोक्यात आगरी-कोळी समाजाबद्दल जे आक्षेपार्ह कॅरॅक्टर वठवले जाते त्याचा आता खरच राग यायला लागला आहे.आमच्या समाजाबद्दल पूर्ण टीम ने सगळी माहिती गोळा करावी आणि नंतर समाजाच्या माणसाचे कॅरॅक्टर निभवावे.आशा फालतू स्क्रिप्ट चा आम्ही निषेध करतो.या आधीच आमच्या बऱ्याच संस्थेनकडून तुम्हाला पत्र गेले असतील.झालेल्या प्रकाराची रीतसर माफी मागावी आणि या पुढे जर अशा प्रकारचे फालतू विनोद समाज बांधवांवर कराल तर सरळ येऊन पोकळ बांबूचे फटके दिले जातील.

  • aniket patil
    aniket patil 7 दिवसांपूर्वी

    चला हवा येऊ द्या व झी मराठी चा आगरी भाषेचा गैर वापर केल्याचा जाहीर निषेध. ❌❌🏴🏴🏴

  • aniket patil
    aniket patil 7 दिवसांपूर्वी +1

    एवढा माज आला का आता तुम्हाला. आमच्याच मुंबई मध्ये राहून आम्हचीच मज्जा उडवणार. चला हवा येऊ द्या तुम्ही अम्हची आगरी भाषा तर वापरता पण आमच्या भाषेचा गैर उपयोग करून TRP कमवायचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा तुमच्या शो चा सेट मीरा भाईंदर मध्ये आहे.

  • Rahul RJ
    Rahul RJ 7 दिवसांपूर्वी +5

    भिकारी व्हायची लायकी नाही तुमची आगरी माणूस बनणार का तुम्ही....स्वतःच्या मेहनतीने कामावलंय आम्ही हे...तुमच्या सारखे भीक नाही मागत...पुन्हा जर आमच्या भाषेवर अथवा जातीवर टुकार विनोद करायची हिम्मत कराल तर खूप वाईट होईल

    • Akshay Andade
      Akshay Andade दिवसापूर्वी

      +amol kumbhar bc

    • Rahul RJ
      Rahul RJ 2 दिवसांपूर्वी

      amol kumbhar tyaa bc lokanni amhala bolnyaadhi vichr ny kela...

    • Rahul RJ
      Rahul RJ 2 दिवसांपूर्वी

      amol kumbhar tras hotoy tr bghu nko mzi comment

    • amol kumbhar
      amol kumbhar 2 दिवसांपूर्वी

      +Rahul RJ Comment karu na ko karan ha maza Awadta show ahe

    • Rahul RJ
      Rahul RJ 2 दिवसांपूर्वी

      amol kumbhar मला नको शिकवू काय काय करायच ते...मी कंमेन्ट करेन नाहीतर शिव्या देईन..

  • Rahul RJ
    Rahul RJ 7 दिवसांपूर्वी

    जाहीर निषेध

  • Pankaj Mhatre
    Pankaj Mhatre 7 दिवसांपूर्वी

    ह्या मादरचोद लोकांना आगरी माणसांना बदनाम करण्यात जास्त मजा येते ह्यांना सेटवर घुसून मारायला सुरुवात केली पाहिजे

  • tushar chaudhari
    tushar chaudhari 7 दिवसांपूर्वी

    Chala hawa yeaudya karyakram fakt lokanna hasavnya karita ani changle sandesh denyasathi ahe.....pan tumhi agri bhashe baddal ani agri lokan baddal je shabda vaparlyat te khup chuki che ahet.....karan...
    international airport mumbai येथे सर्वात मोठे चित्र काढणारा एकमेव मराठी किंबहुना आगरी माणूस (मोरेश्वर पाटील)आगरी माणूस
    २३ वर्षानंतर महाराष्ट्राला क्रिडाक्षेत्रातला मुलीने पटकवलेला अर्जुन पुरस्कार (अभिलाषा म्हात्रे).
    अस्खलित मराठी बोलून साबळेच्याही प्रमाण मराठीला मागे टाकेल अशी लोकसत्ताच्या वक्तादशसहस्त्रेषुची महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवणारी आमची पोरगी (रिध्दी म्हात्रे Riddhi Mhatre) आगरी
    अवघ्या वयाच्या १०व्या वर्षी अमेरीकेत पीएमओ कार्यालयात चित्रे लागल्यात जी आॅडी अन मोठ्या गाड्यांसाठी डिजाईन करते अशी ( अदिती Prakash Patil ) आगरी नासा मध्ये कार्यरत असलेला आमचा शास्त्रज्ञ (प्रणित पाटील Pranit Patil ) जो भारतातला एकमेव शास्त्रज्ञ आहे.आगरी महाराष्ट्राचे सारस्वत म्हटले जाणारे ज्यांनी मराठी भाषा हो अस्खलित मराठी गावागावात आणि विदेशात नेणारे लोककवी ‘अरुण म्हात्रे’ Arun Mhatre ही आगरीच आहेत!...

  • Nilesh Karlekar
    Nilesh Karlekar 7 दिवसांपूर्वी

    प्रति
    डाॅ.निलेश साबळे
    (लेखक/निवेदक चला हवा येऊद्या)
    विषय: चला फालतुगीरी येऊंद्या.....
    पत्रास कारण की...
    आगरी भाषा आणि माणुस यांवर टुक्कार विनोद करून टीआरपी न टाळ्या मिळवणे हा जवळजवळ सर्वच दृष्यवाहिन्यांवरील मालिकांचा चालत आलेला वा जोपासलेला छंद आहे?
    ह्यांनी घातलेल्या चष्म्यातून यांना आगरी माणुस पुढील प्रमाणे दिसतो
    *बेवडा
    *किलोभर सोनं घातलेला
    *अडाणी
    *अशिक्षीत
    *शुध्द उच्चारण न करता येणारा
    *जमीनी विकणारा
    *चोर्या करून सोनं जमा करणारा
    ईत्यादी ईत्यादी ईत्यादी
    आणि हा चष्मा साबळे तुम्ही घातला याचे आश्चर्य वाटत नाही!
    ह्यांना कधी international airport mumbai येथे सर्वात मोठे चित्र काढणारा एकमेव मराठी किंबहुना आगरी माणूस (मोरेश्वर पाटील Moreshwar Patil ) दिसणार नाही! २३ वर्षानंतर महाराष्ट्राला क्रिडाक्षेत्रातला मुलीने पटकवलेला अर्जुन पुरस्कार (अभिलाषा म्हात्रे) दिसणार नाही. अस्खलित मराठी बोलून साबळेच्याही प्रमाण मराठीला मागे टाकेल अशी लोकसत्ताच्या वक्तादशसहस्त्रेषुची महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवणारी आमची पोरगी (रिध्दी म्हात्रे Riddhi Mhatre) दिसणार नाही. अवघ्या वयाच्या १०व्या वर्षी अमेरीकेत पीएमओ कार्यालयात चित्रे लागल्यात जी आॅडी अन मोठ्या गाड्यांसाठी डिजाईन करते अशी ( अदिती Prakash Patil ) दिसणार नाही. नासा मध्ये कार्यरत असलेला आमचा शास्त्रज्ञ (प्रणित पाटील Pranit Patil ) जो भारतातला एकमेव शास्त्रज्ञ आहे ज्याच्या अधिकृत नासाच्या गणवेषावर भारताचा झेंडा आहे आणि हो डाॅ.साबळे मागच्या भागात तुम्ही ‘आगरी कवीची’ टिंगल केलीत ना? तर ही पण माहिती असुद्या महाराष्ट्राचे सारस्वत म्हटले जाणारे ज्यांनी मराठी भाषा हो अस्खलित मराठी गावागावात आणि विदेशात नेणारे लोककवी ‘अरुण म्हात्रे’ Arun Mhatre ही आगरीच आहेत! ही तर थोडकीच ‘थुकरटवाडीला’ पुरेशी उदाहरण आहेत अशी ढीगभर उदाहरण देऊ शकतो मी!चला पटापट आपला चष्मा काढा आणि पहा किती समृध्दी आहे न आगरी भाषा,संस्कृती आणि माणसाकडे? मी कोणी डाॅक्टर नाही हं साबळे दादा पण
    आपल्या डोळ्यांचा आजार या पत्राने तरी बरा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपले डोळे लवकर बरे होऊंदेत जेणे करून अश्या चष्म्याची आपणास गरज लागणार नाही.
    शुभेच्छा
    आपलाच आगरी

  • Tukaram Patil
    Tukaram Patil 7 दिवसांपूर्वी

    Tumhi aagri samajacha apaman karata 1 tari kalakarani khare sone galyat ghalun dakhava aagri samajala badnam karu naka chor sale

  • Pramod Bhane
    Pramod Bhane 7 दिवसांपूर्वी

    प्रति
    डाॅ.निलेश साबळे
    (लेखक/निवेदक चला हवा येऊदया)
    विषय: चला फालतुगीरी येऊंद्या.....😡😡
    zee marathi Zee 24 Taas
    पत्रास कारण की...
    आगरी भाषा आणि माणुस यांवर टुक्कार विनोद करून टीआरपी न टाळ्या मिळवणे हा जवळजवळ सर्वच दृष्यवाहिन्यांवरील मालिकांचा चालत आलेला वा जोपासलेला छंद आहे?
    ह्यांनी घातलेल्या चष्म्यातून यांना आगरी माणुस पुढील प्रमाणे दिसतो
    *बेवडा
    *किलोभर सोनं घातलेला
    *अडाणी
    *अशिक्षीत
    *शुध्द उच्चारण न करता येणारा
    *जमीनी विकणारा
    *चोर्या करून सोनं जमा करणारा
    ईत्यादी ईत्यादी ईत्यादी
    आणि हा चष्मा साबळे तुम्ही घातला याचे आश्चर्य वाटत नाही!
    ह्यांना कधी international airport mumbai येथे सर्वात मोठे चित्र काढणारा एकमेव मराठी किंबहुना आगरी माणूस (मोरेश्वर पाटील Moreshwar Patil ) दिसणार नाही! २३ वर्षानंतर महाराष्ट्राला क्रिडाक्षेत्रातला मुलीने पटकवलेला अर्जुन पुरस्कार (अभिलाषा म्हात्रे) दिसणार नाही. अस्खलित मराठी बोलून साबळेच्याही प्रमाण मराठीला मागे टाकेल अशी लोकसत्ताच्या वक्तादशसहस्त्रेषुची महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवणारी आमची पोरगी (रिध्दी म्हात्रे Riddhi Mhatre) दिसणार नाही. अवघ्या वयाच्या १०व्या वर्षी अमेरीकेत पीएमओ कार्यालयात चित्रे लागल्यात जी आॅडी अन मोठ्या गाड्यांसाठी डिजाईन करते अशी ( अदिती Prakash Patil ) दिसणार नाही. नासा मध्ये कार्यरत असलेला आमचा शास्त्रज्ञ (प्रणित पाटील Pranit Patil ) जो भारतातला एकमेव शास्त्रज्ञ आहे ज्याच्या अधिकृत नासाच्या गणवेषावर भारताचा झेंडा आहे आणि हो डाॅ.साबळे मागच्या भागात तुम्ही ‘आगरी कवीची’ टिंगल केलीत ना? तर ही पण माहिती असुद्या महाराष्ट्राचे सारस्वत म्हटले जाणारे ज्यांनी मराठी भाषा हो अस्खलित मराठी गावागावात आणि विदेशात नेणारे लोककवी ‘अरुण म्हात्रे’ Arun Mhatre ही आगरीच आहेत! ही तर थोडकीच ‘थुकरटवाडीला’ पुरेशी उदाहरण आहेत अशी ढीगभर उदाहरण देऊ शकतो मी!चला पटापट आपला चष्मा काढा आणि पहा किती समृध्दी आहे न आगरी भाषा,संस्कृती आणि माणसाकडे? मी कोणी डाॅक्टर नाही हं साबळे दादा पण
    आपल्या डोळ्यांचा आजार या पत्राने तरी बरा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपले डोळे लवकर बरे होऊंदेत जेणे करून अश्या चष्म्याची आपणास गरज लागणार नाही.
    शुभेच्छा
    आपलाच आगरी साहित्यिक
    सर्वेश रविंद्र तरे

  • Patu Thavai
    Patu Thavai 7 दिवसांपूर्वी

    Bhadvya
    Aamchya agri-koli lokankade swatach son aahe khup sara chorich nahi
    Tumchi laiki aahe ka aamchya jati baddal as bolaichi
    Tumhala vikat gheu aamhi
    Ekvira aai aamchya pathishi hay
    Aamchya jatichya nadala lagu naka tumcha sate jalun taku, kapun taku tumhala

  • Sandeep Mhatre
    Sandeep Mhatre 7 दिवसांपूर्वी

    nilesh sable parat jar aagri bhasheschi tingal keli tar gharat ghusun maren

  • Charvak Books
    Charvak Books 7 दिवसांपूर्वी +1

    एखाद्या बोली भाषेचा ठरवुन नेहमी अपमान करणे चुकीचे आहे हे खरं आहे विनोद करायला एखादी गोष्ट वाढवून सांगावी लागते पण हे थोडं अति होतंय का ?

  • pravin mhatre
    pravin mhatre 7 दिवसांपूर्वी

    आज पासून झी मराठी पाहणे कायमचे बंद

  • shelar mangesh
    shelar mangesh 7 दिवसांपूर्वी

    आगरी भाषा आणि समाजाची टिंगल करणाऱ्या
    चला हवा येउद्या चा जाहीर निषेध,,,,,,,

  • MARATHI COMEDY STATION
    MARATHI COMEDY STATION 7 दिवसांपूर्वी

    Aamche aagri samaja baddal bolacha ..aani aamche samjacha vapar karun vinod kadhacha adhikar dila koni yala..tyana bolu tumche samajacha vinod banav na
    ..kiti banvache te

  • Mayank Mhatre
    Mayank Mhatre 7 दिवसांपूर्वी

    अरे भडव्यांनो लायकी हाय का तुमची मुंबई मध्ये राहून इथल्या राजा ची लायकी काढता !

  • Rajesh More
    Rajesh More 7 दिवसांपूर्वी

    .sarvat,bhangar episode

  • Tejas Bhoir
    Tejas Bhoir 7 दिवसांपूर्वी

    😤😤😤😤😤

  • Jaideep Navi Mumbaikar
    Jaideep Navi Mumbaikar 7 दिवसांपूर्वी

    जेव्हा तुमचे बाप दादा तमाशावर पैसे उधलायचे
    तेव्हा आमचे आगरी कोळी बांधव
    पैसे कमवुन घरात सोने बनवाचा.
    आणि आगरी कोळी बांधवांची अशी बदनामी
    खपवुन घेतली जाणार ऩाही.
    निषेध निषेध निषेध

  • rajani gawand
    rajani gawand 7 दिवसांपूर्वी +1

    कोणाच्या घरचं मागून सोनं नाही घालत आगरी.स्वतःच्या हिमतीवर घालतो तो सोनं. हुंड्यामध्ये भीक नाही मागत तो कोणाकडे.खरंतर ..येणाऱ्या लक्ष्मीला भरभरून देतो आगरी माणूस

  • Vilas Mhatre Hiro
    Vilas Mhatre Hiro 7 दिवसांपूर्वी

    भिकारचोटांनो दलिदर्यांनो आमच्या तुकड्यांवर जगता आणी हुशार्या करता
    साधी स्कुटि घेण्याची औकाद नाहि आणी स्वप्न विमानाची बघता
    आरक्षण वाले

  • Shekhar Shelar
    Shekhar Shelar 7 दिवसांपूर्वी

    Bhau kadam is a 👍💯

  • Dipesh Madhavi
    Dipesh Madhavi 7 दिवसांपूर्वी

    Laj vatte ka tumala aamchi tingal karayla 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • Prem Bhoir
    Prem Bhoir 7 दिवसांपूर्वी

    Aagri lokana ya jagat ghara phodun khayache evda vait diwas konachch nay aala bc Aamchya Kade jevda aahe tevdya madhe aamhi aamcha Aagri raja samadhani aahe Ani aamchya patthishe aamchi ekveera aai hay teva aamhala tari nay garaj padnar yachi bc

  • Prem Bhoir
    Prem Bhoir 7 दिवसांपूर्वी

    Bc aamchich loka tumala vikat gheun show karala lavtan Ani tumhi tyanchyavar joke karata

  • Prem Bhoir
    Prem Bhoir 7 दिवसांपूर्वी

    Bhau kadam tu ek kalakar aahes mhanun tu konachya jaati Varun kahi pan bollshil khapun nay ghenar aahe bc dombivali madhe rahto na tu gharat ghusun Maru bc

  • New Tech
    New Tech 7 दिवसांपूर्वी

    आम्ही आगरी कोळी असलो तरी अभिमानाने मराठी बोलतो. कोण चुकीची मराठी बोलत असेल तर नेहमी त्यांना समजावतो पण तुमच्या सारखी मराठी माणसं आमच्या आगरी कोळी भाषेला गावंढळ बोलता आणि अश्या पद्धतीने लोकांन समोर चुकीच्या पद्धतीने आणता तर ते आम्ही चालवून घेणार नाही. आम्ही कोळी असून standard आयुष्य जगतो. आम्हाला ही सरकार नोकर्‍या देत नाही. दर्यावर पोट चालत आमच. एवढ्या मोठ्या समुद्रात आमचे बाबा, काका महिना महिना जाऊन राहतात. सुखरूप परत येतील की नाही हे सुद्धा माहित नसतं. आमच्या आया बहिणी डोक्यावर मच्छी चा टोपला घेऊन घरोघरी जाऊन मच्छी विकतात तेव्हा जाऊन पोटभर खायला मिळत. त्यांचा होणारा त्रास तुम्ही कधी दाखवत नाहीत. सलग पाण्यात राहून अंगाची लाही लाही होते तेव्हा जाऊन अंगावर सोन नान घालतो कारण केलेल कष्ट सोन्याच्या दागिन्यां मधे दिसून येत आम्हाला पण इतका show off कधीच नाही करत. ते तुम्हाला का दिसेल TRP च्या नावाखाली सगळ्यांच्या कर्तुत्वाची पार वाट लावून ठेवली आहे. कोणाच्या घरी डाका टाकायची गरज नाहिये आणि कशीही असली तरी आगरी कोळी भाषा साता समुद्रा पार सुद्धा आवडीने ऐकली जाते आणि बोलली ही जाते. बाहेरच्या लोकांना अभिमान आहे हो या भाषेचा आणि आपली माणसं मानतो तीच अशी करतात . आगरी कोळी माणसं सोनं घालतात म्हणून तरी गावठी होत नसतात मुळात आम्हाला अभिमान वाटतो गावात राहत असल्याचा अख्खी मुंबई आगरी कोळ्यांची म्हणून ओळखली जाते comments मध्ये सांगतात म्हणून ठीके सगळे बाहेर निघाले ना तर महाराष्ट्र विसरेल की चला हवायेऊ द्या serial पण लागायचा .
    Respect करा प्रत्येक भाषेची मग ती कोळी असो आगरी असो or कोणतीही असो आणि प्रत्येक माणसाची आणि चालत आलेल्या परंपरांची . समोरच्याला दुखावून त्यांच्या परंपरां वर अशी टीका करून कसले विनोद सुचतात देव जाणे आम्हाला तर हसायला नाही येत.

  • Rahul Mali
    Rahul Mali 7 दिवसांपूर्वी

    निषेध

  • Prem Bhoir
    Prem Bhoir 7 दिवसांपूर्वी +1

    प्रति
    डाॅ.निलेश साबळे
    (लेखक/निवेदक चला हवा येऊद्या)
    विषय: चला फालतुगीरी येऊंद्या.....
    पत्रास कारण की...
    आगरी भाषा आणि माणुस यांवर टुक्कार विनोद करून टीआरपी न टाळ्या मिळवणे हा जवळजवळ सर्वच दृष्यवाहिन्यांवरील मालिकांचा चालत आलेला वा जोपासलेला छंद आहे?
    ह्यांनी घातलेल्या चष्म्यातून यांना आगरी माणुस पुढील प्रमाणे दिसतो
    *बेवडा
    *किलोभर सोनं घातलेला
    *अडाणी
    *अशिक्षीत
    *शुध्द उच्चारण न करता येणारा
    *जमीनी विकणारा
    *चोर्या करून सोनं जमा करणारा
    ईत्यादी ईत्यादी ईत्यादी
    आणि हा चष्मा साबळे तुम्ही घातला याचे आश्चर्य वाटत नाही!
    ह्यांना कधी international airport mumbai येथे सर्वात मोठे चित्र काढणारा एकमेव मराठी किंबहुना आगरी माणूस (मोरेश्वर पाटील Moreshwar Patil ) दिसणार नाही! २३ वर्षानंतर महाराष्ट्राला क्रिडाक्षेत्रातला मुलीने पटकवलेला अर्जुन पुरस्कार (अभिलाषा म्हात्रे) दिसणार नाही. अस्खलित मराठी बोलून साबळेच्याही प्रमाण मराठीला मागे टाकेल अशी लोकसत्ताच्या वक्तादशसहस्त्रेषुची महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवणारी आमची पोरगी (रिध्दी म्हात्रे Riddhi Mhatre) दिसणार नाही. अवघ्या वयाच्या १०व्या वर्षी अमेरीकेत पीएमओ कार्यालयात चित्रे लागल्यात जी आॅडी अन मोठ्या गाड्यांसाठी डिजाईन करते अशी ( अदिती Prakash Patil ) दिसणार नाही. नासा मध्ये कार्यरत असलेला आमचा शास्त्रज्ञ (प्रणित पाटील Pranit Patil ) जो भारतातला एकमेव शास्त्रज्ञ आहे ज्याच्या अधिकृत नासाच्या गणवेषावर भारताचा झेंडा आहे आणि हो डाॅ.साबळे मागच्या भागात तुम्ही ‘आगरी कवीची’ टिंगल केलीत ना? तर ही पण माहिती असुद्या महाराष्ट्राचे सारस्वत म्हटले जाणारे ज्यांनी मराठी भाषा हो अस्खलित मराठी गावागावात आणि विदेशात नेणारे लोककवी ‘अरुण म्हात्रे’ Arun Mhatre ही आगरीच आहेत! ही तर थोडकीच ‘थुकरटवाडीला’ पुरेशी उदाहरण आहेत अशी ढीगभर उदाहरण देऊ शकतो मी!चला पटापट आपला चष्मा काढा आणि पहा किती समृध्दी आहे न आगरी भाषा,संस्कृती आणि माणसाकडे? मी कोणी डाॅक्टर नाही हं साबळे दादा पण
    आपल्या डोळ्यांचा आजार या पत्राने तरी बरा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपले डोळे लवकर बरे होऊंदेत जेणे करून अश्या चष्म्याची आपणास गरज लागणार नाही.
    शुभेच्छा
    आपलाच आगरी साहित्यिक
    Prem bhoir

  • JAY M MHATRE
    JAY M MHATRE 7 दिवसांपूर्वी

  • pramod karale
    pramod karale 7 दिवसांपूर्वी

    Mr. निलेश... तुम्ही लोक बॉलीवूड लोकांना शो मध्ये बोलावून त्यांच्या आयुष्यावर पत्र वाचून दाखवता.. साला आमचा आगरी लोकाबद्दची अशी वेगळ्या पद्धतीची वेड्या गबाळ्या सारखी भूमिका का दाखवली जाते.. काय इतकी बावळट लोक आहेत का आमच्या समाजात जितकी तुम्ही समजतात....
    तुमच्या ह्या कार्यक्रमाला भरगोस प्रतिसाद आम्हीच दिला आहे.आमच्या कार्यक्रमात तुम्हा लोकांना बोलावून आम्हीच प्रसिद्ध केले आहेत तुम्हाला.. ह्याची जाणीव ठेवा..
    नाहीतर तुमचा शो बंद करायला आम्हाला वेळ नाही लागणार.. हेही डोक्यात असुद्या.

  • Alankar Mohite AM
    Alankar Mohite AM 7 दिवसांपूर्वी

    Must....😀😀😀😀